Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावर शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

साकिनाका अत्याचारातील पिडीत महिलेचा मृत्यू मन पिळवटून टाकणारा आणि अत्यंत वेदनादायी आहे. भावपूर्ण श्रद्धाजंली. या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच गय केली जाणार नाही, अशा आशयाचे ट्वीट राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावर शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

साकिनाका अत्याचारातील पिडीत महिलेचा मृत्यू मन पिळवटून टाकणारा आणि अत्यंत वेदनादायी आहे. भावपूर्ण श्रद्धाजंली. या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच गय केली जाणार नाही, अशा आशयाचे ट्वीट राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. ट्वीट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2021 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).