Earthquake in Satara: सातारा मध्ये कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के
सातारा मध्ये कोयनानगरला 3.3 मॅग्निट्युटचे भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.
सातारा मध्ये कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. हा धक्का 3.3 मॅग्निट्युटचा असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज सकाळी 9 वाजून 47 मिनिटांनी हे धक्के जाणवले असल्याची माहिती भुकंपमापन केंद्राकडून देण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement