Earthquake In Satara: कोयना परिसराला 3 रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का

दुपारी 1 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे.

Earthquake. (Photo Credits: PTI)

सातारा मधील कोयना धरण परिसरामध्ये आज (22 जुलै) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दुपारी 1 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement