Earthquake in Palghar: पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल
पहिला हादरा संध्याकाळी 5:15 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा होता. त्याचवेळी काही वेळाने दुसरा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 3.5 इतकी होती.
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक असे दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला हादरा संध्याकाळी 5:15 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा होता. त्याचवेळी काही वेळाने दुसरा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 3.5 इतकी होती. त्याची खोली 8 किलोमीटर होती. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
India-Pakistan Tensions: किनारपट्टीच्या रक्षणासाठी मच्छिमार बनणार महाराष्ट्र सरकारचे 'डोळे आणि कान'; ‘सुरक्षा निर्देश’ जारी
Advertisement
Advertisement
Advertisement