Devisingh Shekhawat Passes Away: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती Pratibha Patil यांचे पती देविसिंग शेखावत यांंचं निधन

आज पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Devisingh Ransingh Shekhawat | PC: Wikicommns

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती Pratibha Patil  यांचे पती देविसिंग शेखावत यांंचं निधन झालं आहे. अमरावती मधील त्यांच्या घरी सकाळी 9.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी महापौरपद, आमदारकी देखील निभावली आहे.  भारताचे ते पहिले  जेंटलमॅन देखील होते. इथे जाणून घ्या त्यांच्या कारकीर्दी बाबत!  

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)