महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक  पुणे,  कोल्हापूर केंद्रावरील 1,2  डिसेंबरला होणार्‍या परीक्षा,  शारीरिक चाचणी व मुलाखती अवकाळी पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता या शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे देखील MPSC कडून जाहीर करण्यात आले आहे.

एमपीएससी ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)