Central Railway Update: दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे 'या' ट्रेनच्या फेर्‍या 2 दिवस रद्द

दौंड - मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे आज आणि उद्या काही ट्रेन्स रद्द झाल्या आहेत.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

दौंड - मनमाड रेल्वे मार्गावर काष्टी ते बेलवंडी रेल्वे स्थानका दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे आज (20 ऑक्टोबर) आणि उद्या (21 ऑक्टोबर) दिवशी काही ट्रेनच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-नागपुर, साईनगर शिर्डी-दादर, गोंदिया-कोल्हापूर , निजामाबाद-पुणे, पुणे-भुसावळ- पुणे, पुणे-अजनी एसी, नागपुर -पुणे एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement