Drugs Racket in Mumbai: अभिनेत्री Chrisann Pereira ला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी मुंबई मध्ये दोघांना अटक

अभिनेत्री Chrisann Pereira ला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी मुंबई मध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्री Chrisann Pereira ला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी मुंबई मध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री क्रिसन परेरा हिला स्मृतीचिन्ह (ट्रॉफी) देऊन त्यात ड्रग्ज लपवून ठेवण्यास सांगितले होते. हे ड्र्ग्स तिला शारजाहमधील एका व्यक्तीकडे पोहचवण्यास सांगितले होते. दरम्यान 32 वर्षीय अँथनी पॉल आणि 42 वर्षीय राजेश दामोदर बोबाटे उर्फ ​​रवी ची रवानगी 4 मे पर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement