Navi Mumbai: मुजोर वाहनचालकाकडून वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की, बोनेटवरून नेले फरफटत, पहा व्हिडिओ
त्यानंतर पोलिसांना चकमा देत पळून जात होते.
नवी मुंबईतील खारघरमध्ये एका कारचालकाने आधी वाहतुकीचे नियम तोडले. त्यानंतर पोलिसांना चकमा देत पळून जात होते. दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिस गाडीसमोर येताच धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. या अज्ञात गाडीचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)