Navi Mumbai Crime: डीआरआयची मोठी कारवाई! नवी मुंबईत तब्बल 1476 कोटींचं ड्रग्ज जप्त

संत्र्याची कथित वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून 198 किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि 9 किलो कोकेन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या मालाची किंमत तब्बल 1476 कोटी आहे.

Represerntational Image (Photo Credits: stevepb/Pixabay)

महसूल गुप्तचर संचालनालयाकडून (Directorate of Revenue Intelligence) नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशीत (Vashi) मोठी कारवाई करण्यात आली आहे.  मुंबई (Mumbai) आयात निर्यात करणाऱ्या ट्रकची संख्या मोठी आहे. तरी वाशी परिसरात संत्र्याची (Orange) वाहतूक करणारा एक संशयास्पद ट्रक (Truck) आढळून आला. तरी महसूल गुप्तचर संचालनालया हा ट्रक पकडून झडती घेतली असता या ट्रकमधून 198 किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि 9 किलो कोकेन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या मालाची किंमत तब्बल 1476 कोटी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement