DRI Mumbai: हरारे येथून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाला अटक

या प्रवाशाकडून 11.94 किलो मलई-रंगाचे दाणे जप्त करण्यात आले आहेत. या पदार्थात 'हेरॉईन' आढळून आल्याची माहिती DRI ने दिली आहे. जप्त केलेल्या NDPS पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 84 कोटी रुपये असल्याचेही डीआरआयने म्हटले आहे.

DRI Mumbai | (Photo Credit - Twitter/ANI)

हरारे येथून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाने अटक केली आहे. या प्रवाशाकडून 11.94 किलो मलई-रंगाचे दाणे जप्त करण्यात आले आहेत. या पदार्थात 'हेरॉईन' आढळून आल्याची माहिती DRI ने दिली आहे. जप्त केलेल्या NDPS पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 84 कोटी रुपये असल्याचेही डीआरआयने म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)