Dr. Nitin Raut: कोणत्याही परिस्थितीत वीज कंपन्यांचं खासगीकरण होऊ देणार नाही

कोणत्याही परिस्थितीत वीज कंपन्यांचं खासगीकरण होऊ देणार नसून, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधल्या कामकाजांमध्ये अधिक सुधारणा करत पुनर्बांधणी सुरु आहे, अशा शब्दांत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी, वीज कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं आहे.

Nitin Raut

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement