Dr. Babasaheb Ambedkar's Birth Anniversary: बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दादर परिसराकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल, घ्या जाणून

दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी दर्शनासाठी जमतात.

Chaityabhoomi Dadar (File Image)

दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी दर्शनासाठी जमतात. या पार्श्वभुमीवर दि. 13 एप्रिल 2023 रोजी दुपारी 11 ते 11 एप्रिल रात्री 12 पर्यंत शिवाजी पार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या सर्व वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. जाणून घ्या नियम व नियंत्रण-

(हेही वाचा: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीचे 11 जूनला होणार प्रस्थान)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement