PMPML Employee Bonus: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्याच्या कर्मचाऱ्यांना 25 कोटी रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

PMPML (Pic Credit - Twitter)

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 4727 कोटी रुपये खर्चाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement