District Wise Weather Forecast: पुढील 5 दिवस असं असेल वातावरण, पाहा आपल्या जिल्हातील हवामान स्थिती, पाहा जिल्हानिहाय हवामान अंदाज

महाराष्ट्रातील या भागात पुढील पाच दिवसात सतत हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने याबात अंदाजही जारी केला आहे. जिल्हानिहाय अंदाज आपण येथे पाहू शकता.

Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

District Wise Weather Forecast: महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील विदर्भ भागात देखील पाऊस दाखल झाला आहे. येत्या ५ दिवसांत आपेक्षित तीव्र मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवमान विभाग मुंबईने वर्तवला आहे.  प्रादेशिक हवामानाने जिल्हानिहाय हवामानांचा अंदाज वर्तवला आहे. 19 जुलै रोजी मुंबई, कोकण किनारपट्टी,रायगड, पालघर या ठिकाणी  तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. सखल भागात  मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण दर्शवले आहे.  तर 22 जुलै पर्यंत पावसाचा जोर हा मध्यम स्वरुपाचा असू शकतो. असा अंदाज वर्तवत त्यांनी काही भागांसाठी चेतावनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement