Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण

Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणती दुकाने सुरु राहणार याची माहिती देखील देण्यात आली आहे.

Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्यातील कठोर निर्बंधांच्या कालावधीत चिकन, मटणची दुकाने, मासेविक्री सुरु राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणं, खतं, किटकनाशकं यांची दुकाने देखील सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच 500 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावे, असेही सांगण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2021 11:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).