Mumbai: दिंडोशी पोलिसांकडून 3 ड्रग्स तस्करांना अटक; 23 किलो गांजा जप्त
सध्या एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत केस रजिस्टर करण्यात आली आहे. पोलिसांनी अजून दोघांना या प्रकरणी समन्स जारी केला आहे.
मुंबई मध्ये दिंडोशी पोलिसांकडून 3 ड्रग्स तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 23 किलो गांजा सापडला आहे. सध्या एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत केस रजिस्टर करण्यात आली आहे. पोलिसांनी अजून दोघांना या प्रकरणी समन्स जारी केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement