Dharavi Fire: धारावी मध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मध्ये लागली आग; एकापाठोपाठ स्फोट होऊन उडाला भडका (Watch Video)
सध्या मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.
मुंबईतील धारावी येथील पीएनजीपी कॉलनीतील परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मधील सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटून मोठी आग लागली आहे. सध्या मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.
धारावी मध्ये आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement