मुंबईतील धारावी येथील पीएनजीपी कॉलनीतील परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मधील सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटून मोठी आग लागली आहे. सध्या मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.
धारावी मध्ये आग
मुंबई के धारावी इलाके में एक गैस सिलेंडर से भरे ट्रक में आग लगी.
गैस सिलेंडर में लगातार धमाके हो रहे है.
फायर ब्रिगेड और पुलिस मौके पर.#Mumbai pic.twitter.com/AoPH4WNakO
— Vivek Gupta (@imvivekgupta) March 24, 2025
Maharashtra | A fire breaks out at Nature Park, PNGP Colony, in Mumbai's Dharavi. Mumbai Fire Brigade is present at the spot. No causality reported: BMC
More details awaited.
— ANI (@ANI) March 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)