Dhananjay Munde यांना Minor Attack नाही, चक्कर येऊन पडल्याने बेशुद्धावस्थेत हॉस्पिटल मध्ये दाखल; Ajit Pawar यांनी दिली मुंडेंबाबत हेल्थ अपडेट

धनंजय मुंडे ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये काल रात्री भर्ती झाले आहेत.

Ajit Pawar

Dhananjay Munde यांना  Minor Attack आल्याची बातमी काल रात्री आल्याने त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे पण  त्यांना अटॅक आलेला नाही, चक्कर येऊन पडल्याने बेशुद्धावस्थेत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती  Ajit Pawar यांनी दिली आहे. आता ते स्थिर असून संध्याकाळपर्यंत आयसीयू मधून बाहेर काढलं जाईल असं म्हणाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement