अक्कलकुवा आणि मोलगीला जोडणाऱ्या देवगुई घाटात कोसळली दरड; वाहतूक मंदावली

पावसाळ्यात या देवगुई घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

अक्कलकुवा आणि मोलगीला जोडणाऱ्या देवगुई घाटात मंगळवारी पुन्हा  दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता.5 तास या मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. पावसाळ्यात या घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement