देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Tweet
Maharashtra LoP Devendra Fadnavis writes a letter to Union Home Secretary Ajay Kumar Bhalla, demanding strict action in connection with the attack on BJP leader Kirit Somaiya's car allegedly by Shiv Sena workers. pic.twitter.com/9UDBl7RXaB
— ANI (@ANI) April 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)