Devendra Fadnavis दुपारी 2 वाजता मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची घेणार भेट

दुपारी 2 वाजता शिवतीर्थमध्ये त्यांची बैठक पार पडणार आहे.

Devendra Fadnavis, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता शिवतीर्थमध्ये त्यांची बैठक पार पडणार आहे. भेटीचे कारण अजून अस्पष्ट आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement