उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांची CBI चौकशीची मागणी करण्याचा BJP चा ठराव

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत पारित करण्यात आला.

Ajit Pawar | (File Photo)

मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांच्या पत्रानंतर सुरू झालेल्या चौकशीत निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत पारित करण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement