Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्या विरोधात आम्ही सध्या बोलणार नाही, योग्य वेळ आल्यानंतर त्यांच्याशी बोलू - दीपक केसरकर

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली आहे. बंडखोर आमदारांनी भाजपचा हात हातात घेऊन सरकार स्थापन केले आहे.

Deepak Kesarkar (PC - ANI)

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे मोठे नेते असून त्यांच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. योग्य वेळी त्याच्याशी बोलू. त्यावेळी सर्व गैरसमज दूर होतील, असं शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement