आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय; पूरग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसाहाय्य
जाणून घेऊया त्याबद्दल...
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
# पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार आहे. # सहकारी संस्थांचे सदस्य नियमित समजण्यासाठी अधिनियमात सुधारणा करणार.
# कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थसहाय्य करणार.
# अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करणार.
# बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ देणार.
# केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबवणार.
पहा ट्विट्स:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)