DDG NCB Gyaneshwar Singh सह 5 सदस्यीय पथक मुंबई मध्ये दाखल; Sameer Wankhede यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
Prabhakar Sail या साक्षीदाराने समीर वानखेडेंवर घोटाळ्याचे आरोप केले होते.
DDG NCB Gyaneshwar Singh सह 5 सदस्यीय पथक मुंबई मध्ये दाखल झाले आहे.सध्या Sameer Wankhede यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सारी कागदपत्रं गोळ्या करण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई गोवा क्रुझ वर ड्रग्स पार्टी उधळल्यानंतर या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पंच असलेल्या Prabhakar Sail ने समीर वानखेडेंवर घोटाळ्याचे आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)