DDG NCB Gyaneshwar Singh सह 5 सदस्यीय पथक मुंबई मध्ये दाखल; Sameer Wankhede यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Prabhakar Sail या साक्षीदाराने समीर वानखेडेंवर घोटाळ्याचे आरोप केले होते.

DDG NCB Gyaneshwar Singh सह 5 सदस्यीय पथक मुंबई मध्ये दाखल; Sameer Wankhede यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू
DDG NCB Gyaneshwar Singh । PC: Twitter/ ANI

DDG NCB Gyaneshwar Singh सह 5 सदस्यीय पथक मुंबई मध्ये दाखल झाले आहे.सध्या Sameer Wankhede यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सारी कागदपत्रं गोळ्या करण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई गोवा क्रुझ वर ड्रग्स पार्टी उधळल्यानंतर या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पंच असलेल्या Prabhakar Sail ने समीर वानखेडेंवर घोटाळ्याचे आरोप केल्याने खळबळ माजली आहे.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2021 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).