केवळ चर्चेनेच हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी काल 3 महिन्यांत शिफारसी अहवाल सादर करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची घोषणा केलीआहे. यामुळे आम्हाला दीर्घकालीन उपाय मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर दिली आहे.
Maharashtra | The issue can only be resolved through discussion, yesterday CM announced a 3-member committee to submit recommendations report within 3 months. This will give us a long-term solution: Deputy CM Devendra Fadnavis on 'Old Pension Scheme'
(file pic) pic.twitter.com/XUetWN5280
— ANI (@ANI) March 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)