महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दिल्लीत NCP प्रमुख शरद पवारांची भेट घेणार आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar and Jayant Patil (Photo Credits: FB)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दिल्लीत NCP प्रमुख शरद पवारांची भेट घेणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement