Dahi Handi Celebrations Mumbai: मुंबईमध्ये दहीहंडी उत्साह (Watch Video)

मुंबई शहरात जन्माष्ठमी निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होतो आहे. अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात मोठ्या दहीहंडी सायंकाळपासून सुरु होत असल्या तरी छोट्या छोट्या दहीहंडी फोडण्यास सकाळपासूनच सुरुवात होते.

मुंबई शहरात जन्माष्ठमी निमित्त दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होतो आहे. अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली आहे. अर्थात मोठ्या दहीहंडी सायंकाळपासून सुरु होत असल्या तरी छोट्या छोट्या दहीहंडी फोडण्यास सकाळपासूनच सुरुवात होते. खास करुन सोसायटी, चाळी आणि स्थानिक मंडळांच्या छोट्या छोट्या हंडी सकाळी आणि दुपारी फुटतात. याच हंडीचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या 'X' वर शेअर केला आहे. जो आपण येथे पाहू शकता.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement