Dadra & Nagar Haveli Bypoll: जनतेच्या हितासाठी दिल्लीत 'शिवसेनेचा' आवाज आणखी बुलंद होईल, पाहा 'आदित्य ठाकरें' यांची पोस्ट
शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचा दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत (Dadra & Nagar Haveli Bypoll Result) 47,000 मतांनी दणदणीत विजय (Kalaben Delkar Wins) झाला आहे.
शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचा दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत (Dadra & Nagar Haveli Bypoll Result) 47,000 मतांनी दणदणीत विजय (Kalaben Delkar Wins) झाला आहे. या विजयाचे निमित्त साधुन आदित्य ठाकरें यानी एक पोस्ट शेअर केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)