शिंदे गटातील नवनिर्वाचित मंत्र्यांचं बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन
यांच्यासह नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटातील नवनिर्वाचित मंत्र्यांनी आज (11 ऑगस्ट) शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले आहे. त्यांनी यावेळी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः लावलेले झाड उन्मळून पडले होते. त्या झाडाचे मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून पुनरुज्जीवन करण्यात आले असल्याचेही सांगितले.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)