एक जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतचा पाच महिन्यांचा महागाई भत्ता, फरकासह वाढीव घरभाडे भत्ता, तसंच ऑक्टोबर महिन्याचं नियमित वेतन दिवाळीपूर्वी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता आणि 9 टक्के घरभाडं वाढ लागू करण्यात आली आहे.
AIR News Mumbai ट्वीट
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता आणि ९ टक्के घरभाडं वाढ लागू https://t.co/bIyDIJcxMh
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)