Cyclone Tej Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मुंबई शहरात पावसाची शक्यता

अरबी समुद्राच्या आग्नेय भागांवर विषुववृत्तीय क्षेत्राच्या पुढे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने मुंबईत पावसाळ्यानंतर पाऊस पडू शकतो.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई मध्ये पुन्हा पावसाच्या धारा कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आताच चक्रीवादळाच्या तीव्रतेबद्दल माहिती देणं हे घाईचं होणार आहे. हवामान मॉडेल सूचित करतात की अरबी समुद्राच्या आग्नेय भागात cyclonic circulation परिस्थिती निर्माण होत आहे. Windy.com वर चक्रीवादळ तेजचे अपडेट्स आणि स्टेटस समजणार आहे.

पहा चक्रीवादळाचे अपडेट्स