Cyclone Asani: असनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रात प्रभाव; कोकण,मध्य महाराष्ट्र, पुणे, कोल्हापुरात ढगाळ वातावरण
असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याने तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
असनी चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही आज प्रभाव जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात कोकण,मध्य महाराष्ट्र, पुणे, सांगली कोल्हापुरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याने तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)