Heroin Seized At Mumbai Airport: सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 35 किलो हेरॉईन जप्त
झिम्बाब्वेहून आलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरलेल्या दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली
सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने गुरुवारी आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज जप्त केली. झिम्बाब्वेहून आलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरलेल्या दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 35 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement