मुंबईतील क्रुज वरील ड्रग्ज प्रकरणी 3 ऑक्टोंबरला अटक करण्यात आलेल्या मोहक जयस्वाल याचा स्पेशल एनडीपीएस कोर्टाकडून 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Tweet:
Mumbai | Special NDPS Court has granted bail to Mohak Jaiswal on a bail bond of Rs 50,000 in the drugs-on-cruise case
He was arrested by the Narcotics Control Bureau on 3rd October.
— ANI (@ANI) November 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)