Chakan police: कोठडीतून पाळालेल्या गुन्हेगारास अटक, चाकण पोलिसांनी दाखवले प्रात्यक्षीत

चाकण पोलीस ठाण्यात अटक करून बंदिस्त केलेल्या गुन्हेगाराने लॉकअपमधील दरवाजाच्या दोन लोखंडी सळ्यांमध्ये असलेल्या अंतराचा फायदा घेत यशस्वीपणे पळ काढला. त्यानंतर लगेचच, त्याला पुन्हा अटक करण्यात आली. तो कसा पळून गेला याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले. (पाहा व्हिडिओ)

Chakan Police

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement