राज्य सरकारला 300 रुपयांना मिळणार Covishield लस; Serum Institute of India चे CEO अदर पुनावाला यांची माहिती

राज्य सरकारला 300 रुपयांना Covishield लस मिळणार अशी माहिती Serum Institute of India चे CEO अदर पुनावाला यांनी दिली आहे.

Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

कोविशिल्ड लसीची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला 400 रुपयांना मिळणारी लस आता 300 रुपयांना मिळणार आहे. हे दर लगेचच लागू होतील, अशी माहिती सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)