महाराष्ट्रातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना दिली Covid-19 प्रतिबंधक लस; देशात अग्रस्थान कायम

राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून, त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement