COVID 19 Vaccination In Mumbai Update: बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये 1 जुलैला लसीकरण केले जाणार नाही; BMC ची माहिती

केंद्राकडून होणार्‍या लस पुरवठ्यामधील कमतरतेमुळे मुंबई प्रमाणेच राज्यातील इतर काही शहरांमध्येही लसीकरण केंद्र बंद पहायला मिळत आहेत.

Drive in Vaccination | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये 1  जुलैला लसीकरण केले जाणार नाही अशी माहिती BMC च्या ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आली आहे. दरम्यान पुढील वेळापत्रकही लवकरच शेअर केले जाईल असेदेखील सांगण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now