Covid 19 Vaccination: महाराष्ट्रात 1 कोटीच्या पार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
सध्या देशभर 45 वर्षावरील लोकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
भारतामध्ये सर्वाधिक कोविड 19 लसीकरण हे महाराष्ट्र राज्यात झाले आहे. यामध्ये आता 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
H-1B Visa: 20 मार्चपासून अमेरिका हटवणार या परदेशी कामगारांचे रेकॉर्ड्स, जाणून घ्या कोणावर होणार परिणाम
MI vs CSK: सूर्याच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी; हार्दिक-बुमराह बाहेर; पहा पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11
IPL 2025: जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती मुंबई इंडियन्ससाठी घातक; संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांची प्रतिक्रीया
IPL 2025: भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकणारा विराट कोहलीसोबतच्या 'या' खेळाडूची आयपीएलमध्ये एंट्री; बजावणार पंचाची भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement