मुंबईमध्ये Covid-19 चा धोका वाढला; BMC ने जारी केले इमारत सील करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे
मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 8,082 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
महाराष्ट्र व मुंबईमधील कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढत असताना आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) इमारत सील करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, बिल्डिंग किंवा विंगमधील व्यापित फ्लॅट्सपैकी 20% पेक्षा जास्त कोविड 19 रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील केला जाईल. दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 8,082 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरात 37,274 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement