COVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये 24 ऑक्टोबर पर्यंत मास्कशी निगडीत नियम मोडल्या प्रकरणी BMC ने गोळा केला 77,37,41,000 चा दंड

मुंबई मध्ये 24 ऑक्टोबर पर्यंत मास्कशी निगडीत नियम मोडल्या प्रकरणी BMC ने 77,37,41,000 चा दंड गोळा केला आहे.

Representational Image (Photo Credits: IANS)

मुंबई मध्ये 24 ऑक्टोबर पर्यंत मास्कशी निगडीत नियम मोडल्या प्रकरणी  BMC ने  77,37,41,000 चा दंड  गोळा केला आहे. सध्या मुंबई शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करत बीएमसी मार्शल्स मास्क न घालणार्‍यांकडून 200 रूपये दंड गोळा करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement