महाराष्ट्रासह देशात कोविड 19 ची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज कोविड 19 चा एक बळी गेला आहे तर 334 नवे रूग्ण समोर आले आहेत. राज्यात सध्या सक्रिय रूग्णांचा आकडा 1648 आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीत उच्च स्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)