COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3038 नवे कोरोना रूग्ण समोर; अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 21,179

भारतामध्ये मागील 24 तासांत 3038 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू देखील नोंदवण्यात आला आहे.

COVID-19 Representative Image (Photo: PTI)

भारतामध्ये मागील 24 तासांत 3038 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू देखील नोंदवण्यात आला आहे.  देशात सध्या अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 21,179 झाले आहेत.  महाराष्ट्रामध्ये  सातारा जिल्हा प्रशासनाने सरकारी आणि निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये आणि बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी हा आदेश जारी केला आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now