Coronavirus: भारतात गेल्या २४ तासात 1,86,364 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग, 3,660 जणांचा मृत्यू
भारतात गेल्या २४ तासात 1,86,364 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग तर 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,59,459 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रावलयाने दिलेला अधिकचा तपशील खालील प्रमाणे.
भारतात गेल्या २४ तासात 1,86,364 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग तर 3,660 जणांचा मृत्यू झाला आहे. 2,59,459 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports 1,86,364 new #COVID19 cases, 2,59,459 discharges & 3,660 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,75,55,457
Total discharges: 2,48,93,410
Death toll: 3,18,895
Active cases: 23,43,152
Total vaccination: 20,57,20,660 pic.twitter.com/px2jTVCVhY
— ANI (@ANI) May 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2021 09:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

