Coronavirus in Pune: पुण्यात आज 6,225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; शहरातील एकूण संख्या 2,90,044 वर
पुणे शहरात आज नव्याने 6,225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,90,044 इतकी झाली आहे
पुणे शहरात आज नव्याने 6,225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,90,044 इतकी झाली आहे. सध्या शहरात 41,940 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरात 3,762 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 2,42 652 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 5,452 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : रविवार ४ एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ४१,९४०
◆ नवे रुग्ण : ६,२२५ (२,९०,०४४)
◆ डिस्चार्ज : ३,७६२ (२,४२,६५२)
◆ चाचण्या : १७,७७४ (१५,५७,६२७)
◆ मृत्यू : ४१ (५,४५२)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/l7i6nsaNNF
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2021 10:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

