Coronavirus in Pune: आज पुणे शहरात 2587 नवे कोरोना रुग्ण; 11 मृतांची नोंद

आज पुणे शहरात 2,587 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 11 मृतांची नोंद झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

आज पुणे शहरात 2,587 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 11 मृतांची नोंद झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर आजचा कोरोना रिपोर्टही ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.

पुणे जिल्ह्यात 4745 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

# एकूण रुग्णसंख्या: 4,48,567

# कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 4,12,320

# सक्रीय रुग्ण: 26,961

# मृतांचा आकडा: 9,455

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement